Ryze - Business Networking Buy Ethereum and Bitcoin
Get started with Cryptocurrency investing
Home Invite Friends Networks Friends classifieds
Home

Apply for Membership

About Ryze


Aamhi - Marathi ( Marathi Aamchi Maayboli) [This Network is not currently active and cannot accept new posts] | | Topics
एक चांगली बातमी!Views: 391
Sep 24, 2009 4:51 am एक चांगली बातमी!

Maddy
माझ्या मराठी मित्रांनो,

आज माझा एक म्युझिक अल्बम "साई तुमको नमन" रिलीज होतो आहे.

गायक :
अनूप जलोटा
सुरेश वाडकर
साधना सरगम
मोहम्मद अज़ीज़
सुमीत टप्पू
हितेश प्रसाद
पारस जैन

संगीत : माधव विजय(अर्थात स्वत:)

या अल्बमचं वर्ल्डवाईड रिलीज "इरॉस इंटरनॅशनल" म्युजिक कंपनी तर्फे करण्यात येत आहे.

तर माझ्या मराठी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि त्यांच्या नातेवाईकांनो आणि त्यांच्या मित्रमंडळींनो.....सगळ्यांनी मला शुभेच्छा देउन माझा भाव वाढवावा!

हेतू पुरस्सर,

- मॅडी रेSSSSSSSS

Private Reply to Maddy (new win)





Ryze Admin - Support   |   About Ryze



© Ryze Limited. Ryze is a trademark of Ryze Limited.  Terms of Service, including the Privacy Policy