|
|
|
The Aamhi - Marathi ( Marathi Aamchi Maayboli) Network is not currently active and cannot accept new posts |
संस्कृती म | Views: 815 |
Mar 20, 2009 9:32 am | | संस्कृती म | # |
Anuraag Fulay | | "मुळात संस्कृती म्हणजे नक्की काय? " हा प्रश्न परवाच एका discussion मधे एकाने विचारला. त्याला उत्तर म्हणून एकाने पु. लं. चा एक उतारा quote केला. आवडला म्हणून पोस्ट करत आहे. "शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत ... गणपतिबाप्पा मोरयाची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ... मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळाचे पाणी ... दुसर्याचा पाय चुकून लागल्यावरही आपण प्रथम केलेला नमस्कार ... दइव्या दिव्या दिपत्कार ... आजीने सांगितलेल्या भूताच्या गोष्टी ... मारूतीची न संपणारी आणि हवी तेव्हा लहान-मोठी होणारी शेपटी ... दरर्याला वाटायची आपट्याची पाने ... पंढरपुरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे ... सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थींच्या गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श ... कुंभाराच्या चाकावर फिरणार्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसा हा अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो.
कुणाला देशी मडक्याचा आकार येतो, कुणाला विदेशी कप-बशीचा ...Private Reply to Anuraag Fulay |
Mar 21, 2009 5:16 pm | | Nivdak Pu La | # |
Anuraag Fulay | | Title is not visible in the post. Sorry for that.Private Reply to Anuraag Fulay |
Mar 23, 2009 11:39 am | | re: Nivdak Pu La | # |
Ravindra Jadhav | | Pu La Prem mhnun ek web site aahe, tyala awashya bhet dhya.
"पु.ल.प्रेम"
R.G.Jadhav Private Reply to Ravindra Jadhav |
|
|