Ryze - Business Networking Buy Ethereum and Bitcoin
Get started with Cryptocurrency investing
Home Invite Friends Networks Friends classifieds
Home

Apply for Membership

About Ryze


Aamhi - Marathi ( Marathi Aamchi Maayboli)
Previous Topic | Next Topic | Topics
The Aamhi - Marathi ( Marathi Aamchi Maayboli) Network is not currently active and cannot accept new posts
Think Maharashtra !Views: 864
Jan 10, 2010 7:42 amThink Maharashtra !#

Satish Karekar

Shri Dinakar Gangal of Grnathali has launched this website, will be of interest to 'Marathiphiles'

http://thinkmaharashtra.in/think1/


महाराष्ट्रीय समाजातील चांगुलपणा आणि गुणवत्ता यांचे नेटवर्किंग करावे आणि त्याद्वारे या समाजाचे सामर्थ्य प्रगट व्हावे, यासाठी गेले काही महिने काही तरुण व काही अनुभवी ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन विचारविनिमय करत होती. त्यातून 'थिंक महाराष्ट्र डॉट आँर्ग' या प्रकल्पाचा जन्म झाला.

लोकप्रिय माध्यमांमधून अनागोंदी, गोंधळ, अनास्था, दहशत, गुन्हेगारी अशा स्वरूपाचे भीषण चित्र आज प्रगट होत आहे. काही प्रमाणात समाजस्थिती तशी आहेही. तथापि, बहुसंख्य समाज शांततेने जगू इच्छित आहे; आपापली कामे मन:पूर्वक व निष्ठेने करत आहे. त्यामधून चांगुलपणाचे व कर्तृत्वाचे दर्शनही होत आहे. परंतु या सा-याचा समाजावर प्रभाव जाणवत नाही.

दुस-या बाजूला, या सर्व ताणांपासून दूर पळण्यासाठी विविध माध्यमांमधून करमणूकही उदंड उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ग्लॅमरला अग्रकम मिळून बौद्धिकतेची आस कमी झाल्यासारखे वाटते.

ही विपरीत परिस्थिती बदलता येईल का, या दिशेने एक प्रयत्न करावा ही 'थिंक महाराष्ट्र डॉट ऑर्ग' ला आरंभ करून देण्यामागची पार्श्वभूमी आहे.

Private Reply to Satish Karekar

Jan 30, 2010 1:53 pmre: Think Maharashtra !#

Shriprasad gaonkar
Gr8. Vachun khup bare vatale.


khas karun, shri. acharya Atryachye kisse.


www.thinkmaharashtra.in






Shriprasad Gaonkar (BE Civil, member-IIMM)
Purchase, Procurement Professional.
Bangalore, Karnataka, India.
shri1683@rediffmail.com

Private Reply to Shriprasad gaonkar

Jan 31, 2010 12:24 pmre: re: Think Maharashtra !#

Himanshu Thosar
Very good initiative.

KIT
Cheers,

Private Reply to Himanshu Thosar

Previous Topic | Next Topic | Topics

Back to Aamhi - Marathi ( Marathi Aamchi Maayboli)





Ryze Admin - Support   |   About Ryze



© Ryze Limited. Ryze is a trademark of Ryze Limited.  Terms of Service, including the Privacy Policy